हजारो सर्पांना जिवदान देणाऱ्या सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू
गोंदियाच्या फुलचुर येथील शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अत्यंत विषारी नाग चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुनील नागपुरे (वय ४४) असं सर्प मित्राचं नाव आहे. काल रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. नागाला…