Pune diamond news

वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब

व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या पावत्या दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार अशोक पवारांच्या आडून जो जाहीर प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर त्यांना शासनाच्या चौकशी समितीने कधीच दिले आहे. आता ढमढेरे यांनीच पुढे यावे आणि व्यंकटेश…

Read More
Punediamondnews

आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार 

शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर  वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा आमदाराने उद्ध्वस्त केली.आमदार पदाचा गैरवापर करून अनेक प्रकारे छळवाद मांडला, वाबळेवाडी करांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला आणि मग झाला त्यांच्या क्रोधाचा विस्फोट आमदाराला वाबळेवाडीने जाहीर गावबंदी केली. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत वाबळेवाडीचे सगळे ग्रामस्थ, महिला, पालक व…

Read More
Pune diamond news

माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी

“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिक सातव कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली…

Read More
Punediamondnews

पुणे, नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून ट्रॅफिक मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील  वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सणसवाडी येथील जन सन्मान यात्रेत…

Read More
en_USEnglish
www.punediamondnews.com