लोणी काळभोर येथे रिक्षाचालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार
पुणे – लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वत: घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (दि.०६) सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विजय…