punediamondnews@gmail.com

Punediamondnews

पुणे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत कोरेगाव भिमाचा शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम

कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सादर करत ग्रामीण विभागात गट क्रमांक १ मध्ये प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव…

Read More
Punediamondnews

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ, पिंपळे जगताप ग्रामस्थांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून. कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत उपोषण  करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनाला दिला आहे. जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम विभाग यांना पत्र…

Read More
Pune diamond news

लोणी काळभोर येथे रिक्षाचालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार

पुणे – लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वत: घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (दि.०६) सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विजय…

Read More
Punediamondnewa

हजारो सर्पांना जिवदान देणाऱ्या सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू

गोंदियाच्या फुलचुर येथील शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अत्यंत विषारी नाग चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुनील नागपुरे (वय ४४) असं सर्प मित्राचं नाव आहे. काल रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. नागाला…

Read More
en_USEnglish
www.punediamondnews.com