उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सणसवाडी येथे जन सन्मान यात्रेची तयारी उत्साहात…

सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पुणे जिल्ह्यासह शिरूर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह घटक पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व दादा पाटील फराटे यांनी दिली.

   ‘ सन्मान जनतेचा,मार्ग लोककल्याणाचा ‘ हा विचार मंत्र घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा  शिरूर तालुक्यात सणसवाडी येथील कृष्णलीला गार्डन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित असून ते उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, शशिकांत दसगुडे, नवनाथ हरगुडे , कुंडलिक शितोळे, संतोष दौंडकर, राजेंद्र गव्हाणे, अमित गव्हाणे,  व इतर मान्यवर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार यांची सभा विधानसभेसाठी लक्षवेधी – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात आता राजकीय आखाडा रंगणार असून विधान सभेची जागा व उमेदवारी गुलदस्त्यात असून दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा व कामाचा झपाटा यामुळे सर्वांनाच अजित पवार यांचे आकर्षण असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही सभा मात्र लक्षवेधी व शिरूर हवेली विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील राजकीय आखाड्याची रंगीत तालीम ठरणार की काय ?? याची उत्सुकता दिसून येत आहे.

punediamondnews@gmail.com

Recent Posts

वाबळेवाडी ग्रामस्थांकडून ढमढेरे-भुजबळांच्या विरोधात व्यंकटेशचा शेअर्सबॉंब

व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतक-यांचे शेअर्स कधी देणार : ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल वाबळेवाडी येथील…

1 month ago

आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अख्खं गाव स्वखर्चाने करतय घरोघर प्रचार

शाळेच्या ज्ञानयज्ञात पाणी ओतणाऱ्या प्रवृत्तीला विरुद्ध वाबळेवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने पडले बाहेर  वाबळेवाडीची अस्मिता असणारी शाळा…

1 month ago

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

टाकळी हाजी (शिरुर )मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध…

3 months ago

माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी

"दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार" - कु. सार्थक माणिक सातव…

4 months ago

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी

पुणे - जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची…

4 months ago

पुणे, नगर रोडवर जंबो फ्लाय ओव्हर उभारून ट्रॅफिक मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक…

4 months ago